प्रभागातील तरुणांसाठी विविध नामांकित कंपन्यांसह भव्य रोजगार मेळावा—उत्तम नोकरीच्या संधी, त्वरित मुलाखती आणि करिअर मार्गदर्शनाची सुवर्णसंधी! उज्ज्वल भविष्यासाठी हा मेळावा नक्कीच उपयुक्त.
📅 गुरुवार, ४ डिसेंबर २०२५⏰ सकाळी 10 ते दुपारी 2📍 सेंट्रल हॉल, रामायण मैदान
